शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेती सिंचन बंद करू नका

By admin | Updated: March 13, 2017 01:21 IST

सती नदीतील पाण्याची पातळी खालावत असल्याची सबब पुढे करीत कुरखेडा शहराला अपुरा नळ पाणीपुरवठा होत आहे.

विस्तृत चर्चा : शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ तहसीलदारांना भेटले कुरखेडा : सती नदीतील पाण्याची पातळी खालावत असल्याची सबब पुढे करीत कुरखेडा शहराला अपुरा नळ पाणीपुरवठा होत आहे. असे सांगत नगर पंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी सती नदीतून मोटारपंपच्या सहाय्याने शेत जमिनीला होणारा पाणी पुरवठा बंद करावा, अशी मागणी केली होती. यावर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने थेट तहसीलदार अजय चरडे यांची भेट घेऊन आमचे धान व इतर पीक धोक्यात येईल. त्यामुळे सती नदीवरील शेती सिंचन बंद करू नका, अशी मागणी केली. भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांच्या नेतृत्वात सती नदी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार अजय चरडे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा त्यांनी केली. कुरखेडा शहरात सती नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीतून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. चुकीच्या पध्दतीने पाणी योजनेच्या विहिरीचे बांधकाम अर्धवट करण्यात आले. अपेक्षीत खोलीकरण या विहिरीचे करण्यात आले नाही. त्यामुळे अपुरा पाणी पुरवठा होत आहे, असे लांजेवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)