शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीत गटबाजी, बंडखोरी करू नका

By admin | Updated: November 14, 2016 02:04 IST

कार्यकर्ता हा भाजप पक्षाचा कणा आहे. कार्यकर्ता हा सैनिक असल्याने तो पक्षासाठी सातत्याने झटणारा असावा.

मंचर : ‘‘ देशात आणि राज्यांत जातीयवादी सरकार आले आहे. जातीजातीत भांडणे लावण्याचे काम चालू आहे हे आपण ओळखले पाहिजे. जातीयवाद्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर, राज्यघटनेवर भारत देश कारभार करत आहे, याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे,’’ असे प्रतिपादन आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग आंबेगाव तालुका यांचा पदनियुक्ती सोहळा तसेच जुन्नर, आंबेगाव व खेड तालुका कार्यकर्ता मेळावा मंचर येथे पार पडला. यावेळी आंबेगाव तालुक्यातील सुमारे ८६ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानावरून वळसे पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार जयदेव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बाणखेले, बाजार समितीचे उपाध्यक्ष गणपतराव इंदोरे, गौतम रोकडे, नविन सोनवणे, दत्ता साळवे, संतोष देठे, महेंद्र देठे, नितीन भद्रिगे, शैलेश गायकवाड, प्रशांत थोरात, विजय अभंग, सचिन लोखंडे, गणेश वाव्हळ, गणेश सोनवणे, अविनाश कांबळे, संग्राम सोनवणे,वृषभ माळी, सचिन सातेकर, रवि शेगर, सचिन नाईकनवरे, विवेक वळसे, विष्णू काका हिंगे, राजन अभंग, सूरज लोखंडे उपस्थित होते. आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. सुशिक्षित व सक्षम कार्यकत्र्यांची नविन भरभक्कम फळी उभी रहात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले होते.