शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवीन गाळे अन्य व्यावसायिकांना देऊ नका

By admin | Updated: July 29, 2016 01:08 IST

पंचायत समितीच्या वतीने येथील व्यावसायिकांच्या दुकानांच्या मागे नवीन संकुलात १० गाळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

पत्रकार परिषद : एटापल्लीतील व्यावसायिकांची मागणी; पं. स.तर्फे बांधकाम एटापल्ली : पंचायत समितीच्या वतीने येथील व्यावसायिकांच्या दुकानांच्या मागे नवीन संकुलात १० गाळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु सदर गाळ्यांकरिता ३ लाख रूपये अनामत रक्कम परस्पर दुसऱ्या व्यावसायिकांकडून घेण्यात आली आहे. या गाळ्यांवर त्यांचा हक्क प्रस्थापित होणार आहे व अनेक वर्षांपासून असलेली आमची दुकाने हटविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन गाळे इतरांना न देता ते आम्हालाच द्यावे, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून केली. १० ते २० वर्षांपासून व्यावसायिक आपला व्यवसाय थाटून आहेत. या दुकानांवरच व्यावसायिक आपला उदनिर्वाह करीत आहेत. मात्र दुकानांच्या मागे गाळे बांधकाम करताना आपल्याला पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. शिवाय व्यावसायिकांचे अतिक्रमणही काढण्यात आले नाही. दुकानांच्या मागे गाळे बांधकाम होत असल्याने याकरिता पत्येकी तीन लाख रूपये अनामत रक्कम इतरांकडून जमा करण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात आपल्याला कोणतीही सूचना दिलेली नाही. परस्पर दुसऱ्यांकडून तीन लाख रूपये घेऊन गाळे आरक्षित करण्यात आले आहेत. नवीन गाळ्याकरिता सरसकट तीन लाखांची मोठी रक्कम छोट्या व्यावसायिकांना परवडण्यासारखी नाही. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती तीन लाख रूपये अनामत रक्कम भरण्याची नसल्याने नवीन गाळे इतरांना न देता आम्हालाच द्यावेत, अशी मागणी व्यावसायिक नंदलाल सरकार, नारायण मंडल, संध्या सरकार, प्रदीप बर्मन, साधना मंडल, विमल शील, इंदू वाळके यांनी पत्रकार परिषदेतून केली. पं. स. सभापती दीपक कुलसंगे यांच्याकडून ३० हजार रूपयांची मागणी करण्यात आली, असा आरोपही व्यावसायिकांनी केला. (तालुका/शहर प्रतिनिधी)