शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्गाना परवानगी देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:55 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून त्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देपाचवी व आठवीच्या वर्गाबाबत निवेदन : विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून त्यांना निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या समाप्तीनंतर इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता पाचवीत तर इयत्ता सातवी उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता आठवीत नजीकच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. मात्र शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगीव्यवस्थापनांच्या काही शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. आरटीईनुसार पुढील शिक्षण घेण्याची सोय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याने नव्याने तुकडी सुरू करण्याची आवश्यकता नाही. याचा परिणाम अनुदानित शाळांच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्यांवर होत आहे. त्या तुकड्यांवरील शिक्षक अतिरिक्त ठरतात. परिणामी शिक्षक समायोजनाची समस्या निर्माण होते. त्यामुळे नजीकच्या परिसरात प्रस्थापित अनुदानित शाळांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ नये, यासाठी नवीन वर्ग तुकड्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी विमाशिसंचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हाकार्यवाह अजय लोंढे, नरेंद्र भोयर, सुरेंद्र मामिडवार, अरविंद उरकुडे, रेवनाथ लांजेवार, प्रकाश तालम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र