शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी व गैरआदिवासींच्या प्रश्नांवर जिल्हाभर आंदोलन

By admin | Updated: January 4, 2016 03:57 IST

जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण, राज्यपालांच्या अधिसूचनेमुळे गैरआदिवासींवर झालेला अन्याय,

गडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण, राज्यपालांच्या अधिसूचनेमुळे गैरआदिवासींवर झालेला अन्याय, अनुसूचित क्षेत्राची अस्पष्टता, शिष्यवृत्ती व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या या सर्व प्रश्नांवर जानेवारी महिन्यात शासनाच्या विरोधात एक दिवसीय जिल्हा बंद व विशाल मोर्चा काढण्यात येईल, असा एकमुखी निर्णय ओबीसी व गैरआदिवासींच्या विविध संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात ओबीसी संघटनांची रविवारला महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरूण मुनघाटे, कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, दादाजी चापले, दादाजी चुधरी, ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी, प्रा. अशोक लांजेवार, बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष भास्कर बुरे, जन आंदोलन समितीचे आशिष पिपरे, प्रविण धोटे, विजाभज संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रशांत गव्हारे, यदूनाथ चापडे, पं.स. प्रमोद भगत, प्रभाकर वासेकर, हिरामन कुकुडकार, सुरेंद्र सोमनकर, प्रविण नैताम, मंगेश वासेकर, नरेश महाडोरे, पी. एस. कातरकर, विलास बुरे, विनायक कुनघाडकर, केशवराव सामृतवार, पांडुरंग घोटेकर, विजय वैरागडे, गुरूदेव भोपये आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील ओबीसी व गैर आदिवासींच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी केले. (स्थानिक प्रतिनिधी)