जिल्हा रूग्णालय हाऊसफुल्ल : ग्रामीण भागात तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढली आहे. बेड उपलब्ध नसल्याने अनेक रूग्णांना खाली गादीवर झोपून उपचार घ्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा रूग्णालय हाऊसफुल्ल :
By admin | Updated: May 19, 2016 01:08 IST