शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने पटकाविला माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:11 IST

बँकिंग फ्रंटीयरतर्फे दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०१७-१८ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार देऊन बँकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्याला मान : पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दिल्लीत गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बँकिंग फ्रंटीयरतर्फे दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०१७-१८ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार देऊन बँकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमाला नाबार्ड सरव्यवस्थापक रामचंद्रन, विदर्भ बँकेचे माजी गव्हर्नर आर.गांधी, विदर्भ बँकेचे संचालक व सहकारी भारतीचे संचालक सतीश मराठे, नाबार्ड व्यवस्थापक मणीकुमार आदी उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञानाचा सदर पुरस्कार बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर, आयटी विभागाचे उपव्यवस्थापक हर्षवर्धन भडके आदींनी स्वीकारला.सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, पदाधिकारी, संचालक आदींनी जिल्ह्यातील शेतकरी, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, व्यापारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बचतगट व ग्राहकांचे आभार मानले आहे.