शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंना विविध साहित्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST

मेळाव्याला देचलीपेठा उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भुसारी, व्यवस्थापक व्यंकटेश दोन्तुल, पेठाच्या सरपंच शांता सिडाम, उपसरपंच नितेश मुलकरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका ...

मेळाव्याला देचलीपेठा उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भुसारी, व्यवस्थापक व्यंकटेश दोन्तुल, पेठाच्या सरपंच शांता सिडाम, उपसरपंच नितेश मुलकरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनीता भगत, शकीला खान, आकांक्षा नैकुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. विस्वास, डॉ. सुंदर नैताम उपस्थित होते. यावेळी बचत गटाच्या महिलांनी विविध वस्तूंची प्रदर्शनी लावली. यात प्रामुख्याने टेराकोटा, कुंभारकला वस्तू, मोहा लाडू, मिरची मसाले, वनाेपज आदींचे स्टाॅल लावण्यात आले. अंगणवाडी केंद्राने पोषण आहाराविषयी स्टाॅल लावण्यात आले. दरम्यान महिलांनी विविध गीत, नृत्य सादर केले. उपपोलीस स्टेशनतर्फे आदिवासी तसेच गरीब महिलांना साडी, ब्लॅंकेट, लहान मुलांना स्टेशनरी व इतर साहित्य वाटप करण्यात आले. तेजश्री योजनेअंतर्गत महिलांना कर्ज वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी उपपाेलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.