शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:40 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्यांबाबत ओबीसी नेत्यांनी खा. अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली.

ठळक मुद्देआरक्षण पूर्ववत करा : पाठपुरावा करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्यांबाबत ओबीसी नेत्यांनी खा. अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली.जिल्ह्यातील नॉन पेसा क्षेत्रात १२ संवर्गातील पदांसाठी १९ टक्के आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण सर्व संवर्गातील पदांना लागू करावे, ५१ टक्के पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेली गावे पेसातून वगळण्यात यावी आदी ओबीसींच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करावे, या मंडळाच्या मार्फत वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भरण्यात यावी, राज्यपालांच्या अधिसूचनेत सुधारणा करावी, गडचिरोली जिल्ह्याला विकास कामांमध्ये प्राधान्य देऊन जास्तीत जास्त विकास कामे करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चाही करण्यात आली. शिष्टमंडळात खा. अशोक नेते यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, माजी उपसभापती केशव भांडेकर, नगरसेवक रमेश भुरसे, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, भास्कर बुरे उपस्थित होते.