शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा समस्यांवर चर्चा

By admin | Updated: September 26, 2015 01:22 IST

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे गुरूवारी नागपूर येथे आले असताना विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार ....

अन्नधान्य नसल्याचा मुद्दा मांडला : वडेट्टीवार आदिवासी विकास मंत्र्यांना भेटलेगडचिरोली : आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे गुरूवारी नागपूर येथे आले असताना विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी त्यांची भेट घेऊन आदिवासी विभागाच्या अनेक विकासात्मक विषयावर चर्चा केली. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या अनेक वसतिगृह आणि आश्रमशाळेत अन्नधान्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. बहुतांश विद्यार्थ्याजवळ पुस्तक व वह्या नाहीत, शालेय गणवेश नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. कंत्राटदाराच्या मार्फतीने पुरवठा करण्यात येत असलेले साहित्य निकृष्ट दजार्चे असून ब्लँकेटचा दर्जा निम्न आहे. पुरवठा करण्यात येणारे साहित्याचे दर बाजारभावापेक्षा जास्त आहे. यासह अनेक सोयीसुविधींबाबत ना. सावरांसोबत आ. विजय वडेट्टीवार यांनी चर्चा केली. येत्या काही दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या समस्या निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (जिल्हा प्रतिनिधी)