शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिके घेण्याविषयी चर्चा

By admin | Updated: January 8, 2017 01:35 IST

जिल्ह्यातील वातावरण व जमिनीचा पोत लक्षात घेऊन नवीन पिकांचे उत्पादन घेण्याविषयी कृषी तंत्रज्ञान

आत्माचा पुढाकार : शेतकरी सल्लागार समितीची पहिली बैठक गडचिरोली : जिल्ह्यातील वातावरण व जमिनीचा पोत लक्षात घेऊन नवीन पिकांचे उत्पादन घेण्याविषयी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) शेतकरी सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर बैठक प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला पालकमंत्र्यांचे नियुक्त सदस्य गिरीष मद्देर्लावार, सुनिल बिश्वास, मुतय्या नरवेधी, सीरिया गावडे, वंदना गावडे, देवेंद्र मुनघाटे, अनिल पाटील, केवळराम म्हशाखेत्री, ज्योती कुदेशी, माधुरी बोरकर, गणपती सातपुते, अनूप दास, ताराबाई धनबाते, भरत बगमारे, शालिकराम नाकाडे, संजय चौधरी, ऋषी घरते, रमेश पिल्लारे उपस्थित होते. बैठकीदरम्यान कृषी तंत्रज्ञानाची उणीव व आत्माच्या मार्फतीने राबवायाचे प्रकल्प याविषयी चर्चा केली. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे राबविण्यात आलेल्या प्लास्टिकवरील भात पीक लागवडी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्य शेती जिल्ह्यातील पशुधनाची वंशवृध्दीद्वारे अधिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी सदस्यांनी केली. नागली, नाचणी पिकांचे प्रात्यक्षिके, भाजीपाला लागवड, मोकाट गुरे व जंगली प्राणी यांपासून रबी पिकांचा बचाव कसा करता येईल. याबाबत विचार विनिमय करण्यात आला. कृषी पणन तज्ज्ञ प्रशांत ढवळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जांभुळकर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक बन्सोड, सहायक अधीक्षक गेडाम, लेखापाल कापगते, संगणक सहायक गुरूकर, संगणक आज्ञावली रूपरेषक गायकवाड यांनी बैठक आयोजित करण्याबाबत सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)