शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उपाध्यक्षांची कर्मचाºयांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:45 IST

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी अहेरी आगारातील एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देपाठपुराव्याचे आश्वासन : अहेरीतील एसटी कर्मचाºयांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी अहेरी आगारातील एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.एसटी कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उगारल्याने मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी अहेरी आगारातील एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. संपाच्या कालावधीत शासनाने खासगी वाहतुकदारांना प्रवाशांची वाहतूक करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र खासगी वाहतुकदार संपाचा दुरूपयोग करीत आहेत. दामदुप्पट तिकीट घेत आहेत. खासगी वाहतूक सुरक्षितसुद्धा नाही. त्यामुळे शासनाने खासगी वाहतुकीचा अवलंबलेला मार्ग चुकीचा असल्याची टीका सुद्धा केली. एसटी असल्यामुळेच खासगी वाहतुकदारांवर नियंत्रण आहे. वाढत्या महागाईनुसार शासनाने एसटी कर्मचाºयांना वेतनवाढ द्यावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन दिले.