शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वाघीण मृत्यूप्रकरणी शेतकºयांना वनकोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:58 IST

चामोर्शी तालुक्यातील मारोडा-जामगिरीच्या जंगलातील शेताजवळ शुक्रवारी पहाटे मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी दोन शेतकºयांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देशिकारीचा उद्देश नव्हता : वीजेच्या तारा लावल्याची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मारोडा-जामगिरीच्या जंगलातील शेताजवळ शुक्रवारी पहाटे मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी दोन शेतकºयांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी दिली.मिथून मनोरंजन मंडळ (रा.नवग्राम) आणि संतोष वारलू कुळमेथे (रा.जामगिरी) अशी अटक केलेल्या शेतकºयांची नावे आहेत. दरम्यान त्यांनी वीजवाहक तारा लावल्याची कबुली वनाधिकाºयांना दिली, मात्र वाघिणीची शिकार करणे हा आपला उद्देश नव्हता तर श्वापदांपासून पिकांचे संरक्षण हा उद्देश होता असे त्यांनी सांगितले.वाघ प्रवर्गातील प्राण्याचा मृत्यू हा वन्यजीव विभागासाठी गंभीर विषय आहे. त्यामुळे शिकारीचा उद्देश नसला तरी वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे वन्यजीव विभाग हादरून गेला आहे. चपराळा अभयारण्यात सोडलेल्या त्या वाघिणीसह एका रानडुकराचा शेताभोवती लावलेल्या तारांमधील वीजप्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने तीन शेतकºयांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दोघांना अटक केली. सोमवारी त्यांना चामोर्शी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. जंगली स्वापदापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जंगलालगतच्या परिसरातील शेतात अनेक जण वीज वाहक तारा लावत असतात.