शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आरमाेरीत कर्मचाऱ्यांना डिजिटल प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST

यावेळी ई-गवर्नन्स ई.आर.पी. चे डिजिटल प्रशिक्षक आशिष बोरकर, स्टॉफ गायडन्स व ट्रेनिंग सेंटरचे समन्वयक प्रा. पराग मेश्राम उपस्थित होते. ...

यावेळी ई-गवर्नन्स ई.आर.पी. चे डिजिटल प्रशिक्षक आशिष बोरकर, स्टॉफ गायडन्स व ट्रेनिंग सेंटरचे समन्वयक प्रा. पराग मेश्राम उपस्थित होते.

नवीन युगाच्या अकॅडमिक अपेक्षेनुसार प्रशिक्षण व प्रशासकीय कारभारात झालेले बदल, त्यानुसार शैक्षणिक कामकाजात डिजिटल पद्धतीचा, ऑनलाइन पद्धतीचा वापर आणि नोंदी कशा कराव्या यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीच्या कार्यप्रणालीची आवश्यकता आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना कुशल तंत्रसहायकांकडून ई-गर्वनन्सची कार्यपद्धती समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा यांनी केले.

क्लाउड मॅनेजमेंट प्रशिक्षक आशिष बोरकर यांनी क्लाउड मॅनेजमेंटद्वारे टिचिंग, लर्निंग कृती करणे, विद्यार्थी हजेरी भरणे, नॅक माडुलरवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक पॅरोल, अकाउंट स्टॉक मॅनेजमेंट आदी नोंदी डिजिटल पद्धतीने कसे करावे याचे सूत्रबद्ध प्रशिक्षण दिले. याशिवाय प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नाना समर्पक उत्तरे देत ध्वनिचित्रफितीद्वारे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. पराग मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला तंत्रसहाय्य प्रा. डॉ. सी.डी. मुंगमोडे, प्रा. सुनील चुटे, प्रा. डॉ. सतीश कोला, प्रशांत दडमल यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.