शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

प्रेमवीरांची गावातून काढली धिंड

By admin | Updated: July 15, 2015 01:37 IST

पे्रमात आकांत बुडालेल्या पे्रमवीराला वारंवार सूचना देऊनही काहीही फरक पडला नसल्याचे पाहून मुलीच्या नातेवाईवाईकांनी पे्रमवीराला येथेच्छ चोप दिला़ ...

हनुमान वॉर्डातील घटना : मुलीच्या नातलगांनी दिला चोपदेसाईगंज : पे्रमात आकांत बुडालेल्या पे्रमवीराला वारंवार सूचना देऊनही काहीही फरक पडला नसल्याचे पाहून मुलीच्या नातेवाईवाईकांनी पे्रमवीराला येथेच्छ चोप दिला़ मुलीचे नातेवाईक एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी प्रेमविराची गावातून धिंड काढल्याचा प्रकार सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास येथे घडला. या प्रकारामुळे शहरातील मजनूमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शहरातील हनुमान वार्डातील १९ वर्षीय युवकाचे घराशेजारील १५ वर्षीय मुलीसोबत सुत जूळले़ या प्रेमप्रकरणाची चुणचूण मुलीच्या घरच्यांना लागली़ अशा प्रकारापासून दूर ठेवण्यासाठी मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या वडीलांनी तिला नागपूरला मुलीच्या काकाकडे शिक्षणासाठी ठेवले़ मुलीला नागपूर ठेवल्यामुळे पे्रमवीरांना मोकळीक मिळाली. दुरावलेल्या पे्रमवीरांवर याचा अधिकच प्रभाव झाला. प्रेमाचा रंग चढत जाऊन दोघांच्याही गाठीभेटी वाढत गेल्या़ मोबाईलवर मुलीचे अधिक बोलणे होत असल्यामुळे मुलींच्या काकांना ही बाब जाणवली. त्यांनी हा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर प्रेमविराला तंबी देण्यात आली. परंतु फारसा काही बदल जाणवला नाही.युवक शहरातील एका संगणक संस्थेमध्ये शिक्षणाकरिता जातो़ घरच्यांना संगणक शिक्षणाकरिता जात असल्याचे सांगून सोमवारला युवक मुलीच्या भेटीकरिता नागपूरला गेला़ मुलावर पाळत ठेवूून असलेल्या मुलींच्या मामांनी शहरातील फवारा चौकात पे्रमवीराला चांगलेच बदडले़ एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. त्यानंतर सदर प्रेमवीर युवकाची बाजारातून धिंड काढण्यात आली व त्याच्या घरी जाऊन त्याच्या वडिलाला या साऱ्या प्रकाराची माहिती देण्यात आली. वडिलांनीही त्याला चांगला चोप दिला. या घटनेची सध्या देसाईगंज शहरात मोठी चर्चा आहे. (वार्ताहर)