शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धानोरात कायदेविषयक शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:34 IST

आॅनलाईन लोकमतधानोरा : महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक समान किमान कार्यक्रमांतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय धानोरा येथे शुक्रवारी ‘वरिष्ठ नागरिकांचे अधिकार तसेच तृतीय पंथियांच्या समस्या व उपाय’ या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्या. कनिष्ठ स्तर एन. पी. वासाडे होते. प्रमुख ...

ठळक मुद्देन्यायालयाचा उपक्रम : वरिष्ठ नागरिकांच्या अधिकारांवर मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतधानोरा : महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक समान किमान कार्यक्रमांतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय धानोरा येथे शुक्रवारी ‘वरिष्ठ नागरिकांचे अधिकार तसेच तृतीय पंथियांच्या समस्या व उपाय’ या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्या. कनिष्ठ स्तर एन. पी. वासाडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. टी. के. गुंडावार, अ‍ॅड. लोडल्लीवार, सहायक संवर्ग विकास अधिकारी पदा उपस्थित होते. न्या. एन. पी. वासाडे यांनी वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अ‍ॅड. टी. के. गुंडावार यांनी तृतीय पंथियांच्या समस्या व उपाय यावर तर अ‍ॅड. लोडल्लीवार व पदा यांनी न्यायालयीन कामकाज प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले.संचालन एस. डी. नंदनवार यांनी तर आभार राजू गोवर्धन यांनी मानले. विधीसेवा सप्ताहामध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया विधीसेवा स्वयंसेवक यांना प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिराला सोडे येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधीसेवा प्राधिकरणचे कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.