मळणी यंत्राने धान काढणीची धूम : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानपिकाची शेती विसोरा परिसरात उन्हाळी हंगामातसुद्धा केली जाते. धानाची कापणी करून लगेच मळणी यंत्राद्वारे धान काढला जातो. सध्या या परिसरात शेतांमध्ये धान काढणीची धूम सुरू आहे.
मळणी यंत्राने धान काढणीची धूम :
By admin | Updated: May 26, 2015 02:04 IST