शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालकांच्या दौ-याने जवानांचे मनोधैर्य वाढवले

By admin | Updated: August 8, 2016 15:23 IST

राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्र हाती घेताच सतीश माथूर यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचा दौरा करून या भागात नक्षलवाद्यांविरोधात लढणा-या जवानांचे मनोधैर्य वाढवले.

ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. ८ -  राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्र हाती घेताच सतीश माथूर यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचा दौरा करून या भागात नक्षलवाद्यांविरोधात लढणा-या जवानांचे मनोधैर्य वाढविले. रविवारी पोलीस महासंचालक माथूर गडचिरोली येथे आले. त्यानंतर त्यांनी पोलीस मुख्यालयाला भेट दिली. पोलीस मुख्यालयात शहीद स्मारकाला आदरांजली वाहून शहीद झालेल्या पोलीस जवान व अधिकाºयांचे छायाचित्र असलेल्या दालनाला भेट देऊन त्याची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर शहीद कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.  त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या तत्काळ सोडविल्या जातील, असे आश्वासन माथूर यांनी या कुटुंबीयांना दिले. त्यानंतर धानोरा या छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या तालुक्यातील संवेदनशील चातगाव पोलीस मदत केेंद्राला त्यांनी भेट दिली. येथे पोलीस जवानांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी विशेष अभियान पथकात कार्यरत कमांडोंशीही माथूर यांनी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समावेत पोलीस दलातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)