शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत कोट्यवधीची विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:55 IST

नगर परिषदेच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा मंगळवारी शुभांरभ करण्यात आला.

ठळक मुद्देस्थानिक व नगर परिषदेचा निधी : खासदारांच्या उपस्थितीत शुभारंभ

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नगर परिषदेच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा मंगळवारी शुभांरभ करण्यात आला.यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जेष्ठ भाजपा नेते प्रमोद पिपरे, अनिल पोहनकर, अविनाश महाजन, नगरसेवक प्रवीण वाघरे , नगरसेविका अनिता विश्रोजवार, वैष्णवी नैताम, भाजपा पदाधिकारी देवाजी लाटकर, जनार्धन साखरे, दीपक सोमनकर, युवा कार्यकर्ता भास्कर बुरे, नरेंद्र भांडेकर, विवेक भुरसे आदी उपस्थित होते.गडचिरोली नगर परिषदेच्या विकास निधीतून गडचिरोली शहरात विविध विकासकामे करण्यात येणार आहे. काही कामे सुरू झाली आहेत. मंगळवारी या कामांचे सुध्दा भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.या विकासकामांमध्ये नागोबा मंदिर ते अजय उरकुडे यांच्या घरापर्यंत, चामोर्शी रोड-त्रीरत्न बौध्द विहार-गलगट-तुकडोजी महाराज मंदिर, खरवटे ते चापले यांच्या घरापर्यंत, कांबळे यांच्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंत, बंडीवार ते ठाकरे यांच्या घरापर्यंत, कथीले ते राऊत, रामनगर ते पोटेगाव मार्ग, चामोर्शी मार्ग ते पोटेगाव बायपास मार्ग, तसेच मोतीराम बोबाटे यांच्या घरापासून चटक डोंगरे यांच्या घरापर्यंतच्या १० रस्त्यांचे डांबरीकरण यांचा समावेश आहे.नगरोत्थान, रस्ता अनुदान व दलित वस्ती अनुदानांतर्गत सदर कामे करण्यात येत असून यासाठी १ कोटी ११ लाख रूपयांचा निधी मंजूर आहेत.यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक आमदार निधीतून इंदिरा नगर येथील देवराव बुरांडे ते शंकर नैताम ते कुळमेथे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामांचाही शुभारंभ करण्यात आला.