शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

तीव्र लढ्याचा अंशकालीन स्त्री परिचरांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST

सभेत जिल्हा स्तरावरून भाऊबीज भेट मानधन वितरित करूनसुद्धा प्रा.आ. केंद्र स्तरावरून वाटप झाले नाही. याची चौकशी करून दोषीवर ...

सभेत जिल्हा स्तरावरून भाऊबीज भेट मानधन वितरित करूनसुद्धा प्रा.आ. केंद्र स्तरावरून वाटप झाले नाही. याची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रोत्साहनपर, अतिरिक्त मानधन लागू करणे. लसीकरण सत्रास बोलविण्याचे मानधन अदा करावे.

कोरोना काळात आरोग्य सेविकासोबत कामे करूनसुद्धा शासन निर्णयाप्रमाणे १ हजार रुपये मानधन ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात आले नाही. आरोग्य विभागातील काही कर्मचारी परिचरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. याबाबत वरिष्ठाकडे तक्रारी करणे. प्रसूतीनंतर केलेल्या साफसफाईचे मानधन द्यावे, घोट येथील चंदा मडल यांचे हेतुपुरस्सर अडविलेले मानधन अदा करावे. मानधन नियमित देण्यात यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या मागण्यांसाठी जिल्हा परिषद व शासनस्तरावर लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला.

ही सभा आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद सोनकुसरे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष अनिल मंगर, मोडक, कावळे, हुलके, अल्लीवार, संतोषवार, चहारे, दुधवळे, सहारे, वाटगुरे, ननावरे, भटारकर, मेश्राम, भगत, चलाख, अंशकालीन स्त्री संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष रेखा सहारे, कार्यकारी अध्यक्षा उषा मडावी, कार्याध्यक्ष वैशाली शास्त्रकार, काेषाध्यक्ष तरुणा पवार, सरचिटणीस भूमिका सेलोटे, उपाध्यक्ष पंचफुला लिंगे, सुरेखा केळझरकर, वर्षा मडावी, सहसचिव, कविता चंदनखेडे, लक्ष्मी गावळे, संगमा खोब्रागडे, ज्याेती दुर्गा, शीलाबाई रायपुरे, सुनीता फुलबांधे, सुनीता गेडाम, वर्षा मडावी, रेखा शंभरकर, प्रसिद्धी प्रमुख माधुरी काठोरे, सुनीता गेडाम, लोकमुद्रा खोब्रागडे, श्यामलता कुंभारे, संगीता मडावी, रेखा सहारे, वनिता भानारकर, चंदा मंडल, शेवंता मडावी, अंजली शिवरकर, सरोज लाडे, इंदिरा मादुवार, माधुरी कोठारे आदी उपस्थित हाेते.