लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनची सभा आलापल्ली येथे पार पडली. या सभेला अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. आपल्या न्याय मागण्यांसाठी एकजूट होऊन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी तालुका अध्यक्ष शेख, प्रभा जांदळे, सपना रामटेके, रेखा येनगंटीवार, सुधा देशपांडे आदी उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाºयांनी उपस्थित राहावे, एकजूट होऊन आपली ताकद शासनाला दाखविल्याशिवाय शासन लक्ष देणार नाही. त्यामुळे मोर्चात जिल्हाभरातील बहुसंख्य अंगणवाडी कर्मचाºयांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.
एकजुटीने लढण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:56 IST
लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनची सभा आलापल्ली येथे पार पडली. या सभेला अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. आपल्या न्याय मागण्यांसाठी एकजूट होऊन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी तालुका अध्यक्ष शेख, प्रभा जांदळे, सपना रामटेके, रेखा येनगंटीवार, सुधा देशपांडे आदी उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ ...
एकजुटीने लढण्याचा निर्धार
ठळक मुद्देआलापल्ली येथे मेळावा : अंगणवाडी कर्मचाºयांची उपस्थिती