शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध असतानाही आरमाेरीत भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:32 IST

आरमोरी शहरात नग रपरिषद कार्यालयासमोर आठवडी बाजार शुक्रवारला भरत असतो. मात्र जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्याधिकारी ...

आरमोरी शहरात नग रपरिषद कार्यालयासमोर आठवडी बाजार शुक्रवारला भरत असतो. मात्र जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्याधिकारी यांनी ९ मार्चला पत्रक काढून आठवडी बाजार भरविण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाकडुन आरमोरी शहरात आठवडी बाजार भरणार नाही, यासंबंधी वाहनांच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात आले. आरमोरी शहरात आठवडी बाजार भरणार नाही असे लोकांना वाटत असल्याने नागपूर व इतर ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला आला नाही. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलला. भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढविल्यामुळे लोकांना जास्त पैसे मोजून भाजीपाला घ्यावा लागला.

आठवडी बाजार भरण्यावर निर्बंध असताना शुक्रवारचा बाजार काही प्रमाणात भरल्याने अनेकांना आश्चर्य वाटायला लागले . नगरपरिषद कार्यालयासमोर आठवडी बाजार भरला असतानाही नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली. सुज्ञ नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर लगेच सायंकाळी ५ वाजता आठवडी बाजारात फिरून दुकाने बंद करण्यात आली.