शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

कोरचीत भाजप-सेना युतीला यश

By admin | Updated: November 8, 2015 01:37 IST

कोरची नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ६ जागांवर विजय मिळविला.

कोरची : कोरची नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ६ जागांवर विजय मिळविला. तर भारतीय जनता पक्ष, काँग्रेसला प्रत्येकी ३, राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळाल्या तर ३ जागांवर अपक्षांनी बाजी मारली. कोरची येथील नगर पंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरचा रमेश लालसाय यांनी ६८ मते घेत विजय मिळविला. निवडणुकीत फुलकवर अमिर बेलास यांना ४७ मते तर मडावी धनराज गजरी यांना ६ मते मिळाली. प्रभाग क्रमांक २ मधून काँग्रेसच्या हर्षलता केवल भैसारे यांनी ६३ मते प्राप्त करीत विजय संपादन केला. निवडणुकीत दिलेबाई महेश भानारकर यांना १२ मते, संध्या आनंदराव मेश्राम यांना ४ मते, पत्रीबाई तुकाराम सहारे यांना २ मते तर भारती संघपाल साखरे यांना ३७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेनेचे भामानी नसरूद्दीन नुरूद्दीन यांनी ८५ मते घेत विजय मिळविला. तर जाडिया तबरेज अहमदभाई यांना ४ मते, शेंडे नंदकिशोर अंताराम यांना २४ मते, सहारे सबीलाल मेहतर यांना १ मतावर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक ४ मधून अपक्ष बघवा परदेशी कंगलू यांनी ३१ मते मिळवित विजय संपादन केला. निवडणुकीत ढोरे पुरूषोत्तम भाष्कर यांना ५ मते, बिसेन शैलेंद्र कृष्णकुमार यांना २३ मते, वाढई अनिल दाजी यांना २० मते मिळाली. प्रभाग क्रमांक ५ मधून शिवसेनेच्या केवास हेमिन ग्यानसिंग यांनी ३९ मते घेत विजय मिळविला. बखर सुमनबाई बन्सोर यांना निरंक तर मडावी दुर्गाबाई झगरू यांना ७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ६ मधून शिवसेनेचे नायक अरूण विष्णू यांनी ७६ मते घेत विजय संपादन केला. निवडणुकीत गुरनुले विठ्ठल डोमाजी यांना ३ मते, मेश्राम गुरूदेव झाडूराम यांना ९ मते, मोहुर्ले भजनराव तुळशिराम यांना १० मते तर वैरागडे नंदकिशोर राजाराम यांना २६ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ७ मधून काँग्रेसचे श्यामलाल पांडु मडावी यांनी ४७ मते घेत विजय मिळविला तर सुंदरू सोमजी नैताम यांना ४१ मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक ८ मधून अपक्ष राऊत हिरालाल पांडुरंग यांनी ३७ मते घेत विजय संपादन केला. निवडणुकीत अंबादे चंद्रशेखर पांडुरंग यांना निरंक, अंबादे श्रावण काशिराम यांना ९ मते, चौबे आनंदराव फुलचंद यांना ३२ मते, सहारे सबीलाल मेहतर यांना निरंक, साखरे ईश्वरलाल राधेशाम यांना ३ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ९ मधून भारतीय जनता पक्षाच्या केशरबाई विलास अंबादे यांनी ४० मते घेत विजय मिळविला तर कल्पना मोरेश्वर कराडे यांना १४ मते, विद्या राजेंद्र भैसारे यांना २४ मते, हेमलता इंद्रपाल भैसारे यांना २० मते तर अपर्णा काशिनाथ मेश्राम यांना निरंक मते मिळाली. प्रभाग क्रमांक १० मधून शिवसेनेच्या असवंतीन गोवर्धन सोनार यांनी ३७ मते घेत विजय मिळविला तर रोशनी ब्रह्मानंद बागडेरिया यांना ३४ मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक ११ मधून काँग्रेसचे मेघश्याम बिधून जमकातन यांनी ५५ मते घेत विजय मिळविला. तर श्रवणकुमार सरजूराम जमकातन यांना ४६ तर सुयोग शालिग्राम पेंदोर यांना १४ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १२ मधून शिवसेनेच्या ज्योतीबाई चुन्नु नैताम यांनी ६४ मते घेत विजय मिळविला. तर ताराबाई चुमेन नैताम यांना २४ व तुफानबाई चंदरसाय मडावी यांना २० मते मिळाली. प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेनेच्या निराशा प्रदीप गावतुरे यांनी ३४ मते घेत विजय संपादन केला तर आशाबाई अमितकुमार गुरव यांना १२ मते, मनीषा राष्ट्रपाल नखाते यांना २८ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शारदा श्रीराम नैताम यांनी ४७ मते घेत विजय मिळविला तर सुलताना रमेश पोरेटी यांना ४१ मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक १५ मधून भारतीय जनता पक्षाचे नीलकमल केशव मोहुर्ले यांनी ४८ मते घेत विजय मिळविला. तर रेहाना शरिफखॉ पठाण यांना ३२ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपचे कमलनारायण रामअवतार खंडेलवाल यांनी ५८ मते घेत दणदणीत विजय मिळविल तर विनोद हरिश्चंद गुरनुले यांना ७, संतोष मनिराम मोहुर्ले यांना ६, मधुकर मारोती शेंडे यांना ११ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष प्रियतमा खुशाल जेंगठे यांनी ४३ मते घेत विजय संपादन केला. तर शुभांगी मोहुर्ले यांना २२ मते, सत्यभामा मोहुर्ले यांना २४ मतांवर समाधान मानावे लागले.