शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुती कपड्यांची मागणी वाढली

By admin | Updated: March 30, 2017 02:05 IST

यंदा उष्णतेची मोठ्या प्रमाणावर लाट गुढीपाडव्यानंतरच जाणवू लागली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक सुती कापडांना

 उष्णतेची लाट : गडचिरोलीचा पाराही ४० च्यावर गडचिरोली : यंदा उष्णतेची मोठ्या प्रमाणावर लाट गुढीपाडव्यानंतरच जाणवू लागली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक सुती कापडांना पसंती देत असल्याने सुती कापडाची मागणी अचानकपणे वाढली आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर उष्णतामान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनेही याला दुजोरा दिला आहे. येत्या दोन दिवसात गडचिरोली जिल्ह्याच्याही तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या गडचिरोलीचा तापमानाचा पारा ४० ते ४२ डिग्रीच्या जवळ आहे. उष्माघातापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी तहाण लागली नसली तरी मोठ्या प्रमाणावर पाणी प्यावे व शक्यतोवर हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, तसेच गडद व घट्ट व जाड कपडे टाळावे, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. गडचिरोली शहरात पांढऱ्या रंगाच्या सुती कापडांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरातील मोठ्या कापड दुकानांसह खादीच्या प्रदर्शनातही सुती कापड खरेदीसाठी महिला व पुरूष ग्राहक दिसून येत आहे. याशिवाय स्कार्प व पांढरे दुपट्टे याचीही मागणी झपाट्याने वाढली आहे. गडचिरोली नगर पालिकेतर्फे शहरात दरवर्षी पाणपोई लावल्या जातात. यंदा गुढीपाडवा पार पडल्यानंतरही पाणपोई सुरू झालेल्या नाही. त्यामुळे नागरिक पानठेले व चहा टपऱ्यांवर पाणी पिण्यासाठी जात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)