शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्रांवर लवकरच होणार निर्णय

By admin | Updated: February 9, 2017 01:30 IST

चंद्रपूर, गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले.

अम्ब्रीशराव आत्राम यांची माहिती : अहेरीतही विद्यापीठ उपकेंद्र होणार अहेरी : चंद्रपूर, गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र भौगोलिकदृष्ट्या मोठे असल्याने या विद्यापीठाचे उपकेंद्र अहेरी, चिमूर व चंद्रपूर शहर येथे निर्माण करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली आहे. अहेरी येथे एक उपकेंद्र सुरू केले जाणार आहे. यामुळे सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील विद्यार्थी व महाविद्यालयांना सोयीचे होईल. याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत्त समितीने निर्णय घेतल्यानंतर हा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. आपणही पालकमंत्री या नात्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना भेटून त्यांना याबाबत माहिती दिली. लवकरच या प्रकरणी निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) जागाही उपलब्ध होणार गोंडवाना विद्यापीठाला गडचिरोली शहरात लागणारी जागा वन विभागामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री आत्राम यांनी दिली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.