शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: March 12, 2016 01:33 IST

देसाईगंज मुख्य रेल्वे फाटकाच्या पुढे कुरखेडा टी पार्इंटवर एका ट्रकने सायकलस्वाराला समोरासमोर धडक दिल्याने एक तरूण ठार झाल्याची घटना ...

देसाईगंज : देसाईगंज मुख्य रेल्वे फाटकाच्या पुढे कुरखेडा टी पार्इंटवर एका ट्रकने सायकलस्वाराला समोरासमोर धडक दिल्याने एक तरूण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली. संशोधन मेश्राम (२४) रा. सावंगी असे मृतक इसमाचे नाव आहे.देसाईगंज नगर पालिकेत साफसफाई कामावर रोजंदारी मजूर म्हणून कार्यरत असलेला संशोधन मेश्राम न.प.मध्ये कामावर येत होता. दरम्यान कुरखेडाकडून येणाऱ्या ट्रक डब्ल्यू. बी. ३३ सी ६९३३ ने कुरखेडा टी पार्इंट येथे संशोधनच्या सायकलला समोरून धडक दिली. यात सायकलस्वार बेशुध्द झाला. त्याला तरूणांनी ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे उपचारासाठी हलविले. परंतु त्याच्या मेंदुला जबर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला गडचिरोलीला रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. कोसे यांनी दिली आहे. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास देसाईगंज पोलीस करीत आहे. १५ दिवसांपूर्वी देसाईगंज शहरात तिघांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघाताची ही मालिका सुरूच आहे. (तालुका प्रतिनिधी)