धोकादायक प्रवासी वाहतूक : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, सिरोंचा या अतिदुर्गम नक्षल प्रभावित तालुक्याच्या अनेक भागात पक्क्या रस्त्यांअभावी वाहतुकीच्या साधनांची कमतरता आहे. अतिदुर्गम परसेवाडा-रेगुंठा भागातील नागरिकांना खासगी टॅक्सीने असा धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
धोकादायक प्रवासी वाहतूक :
By admin | Updated: February 27, 2017 01:18 IST