धोकादायक मुरूम खड्डा : कुरखेडापासून दोन किमी अंतरावर गांधीनगर येथे मुरूम खोदून नेल्यामुळे मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यात पाणी जमा झाले असून सोमवारी या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय एका इसमाचा मृत्यू झाला. हा खड्डा बुजविण्याकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष आहे.
धोकादायक मुरूम खड्डा :
By admin | Updated: October 1, 2015 01:38 IST