शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मेडीगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याचे नुकसानच

By admin | Updated: February 12, 2017 01:30 IST

तालुक्यातील पोचमपल्ली जवळील गोदावरी नदीवर राज्य व तेलंगणा सरकारकडून बांधणाऱ्या मेडीगड्डा - कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे

दीपक आत्राम यांचे प्रतिपादन : चिंतारवेला येथे कार्यकर्ता मेळावा सिरोंचा : तालुक्यातील पोचमपल्ली जवळील गोदावरी नदीवर राज्य व तेलंगणा सरकारकडून बांधणाऱ्या मेडीगड्डा - कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे तालुक्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन नष्ट होणार आहे. प्रकल्पाचे साचलेल्या पाण्यामुळे पोचमपल्ली पासून तर मोक्केला पर्यंत नदीकाठावरील शेतीला धोका पोहचणार आहे. आविस या भागातील शेतकऱ्यांच्या बाजूने व सरकारच्या विरोधात खंबीरपणे उभी राहील, असे प्रतिपादन माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले. चिंतारेवला येथील आविस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आविस शाखा सिरोंचा वतीने शुक्रवारी आयोजित मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जि. प. कृषी व पशु संवर्धन सभापती अजय कंकडालवार, जि. प. सदस्य नागेश शानगोंडा, पं. स. सदस्य जोडे राममूर्ती, आविसचे ज्येष्ठ सल्लागार मंदा शंकर, बाजार समिती संचालक व वडधमचे सरपंच आकुला मल्लिकार्जुन, अहेरी पं. स. उपसभापती सोनाली कंकडालवार, जयसुधा जनगाम, आविसचे अध्यक्ष बानाय्या जनगाम, कोटारी दुर्गय्या, अ‍ॅड. तिरुपती कोंडागोरला, तंटामुक्त समिती अध्यक्ष कोटारी धर्मय्या, बाजार समिती संचालक कुम्मरी सडवली , तुमनुरचे सिरंगी लक्ष्मण , गादे सोमय्या, दुर्गम राजान्ना, रवि सल्लमवार, माडेम समय्या, तिरुपती वैशाख , अजय आत्राम, बिरा आत्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)