शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मेडिगड्डामुळे शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

मेडिगड्डा धरण पाण्याने पूर्णत: भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकाचवेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने गोदावरी नदीची दरड कोसळत आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले असून नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. या धरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देदुर्लक्ष : गोदावरी नदीची दरड कोसळत असल्याने जमिनीला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुका व तेलंगणा राज्यातील लोकांचा संबंध आहे. दरम्यान तेलंगणा सरकारने आपल्या हद्दीत गोदावरी नदीवर मेडिगड्डा सिंचन प्रकल्प बांधला. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरातील शेतकऱ्यांची जमीन खरडून जात आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.मेडिगड्डा धरण पाण्याने पूर्णत: भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकाचवेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने गोदावरी नदीची दरड कोसळत आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले असून नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. या धरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

टॅग्स :godavariगोदावरीDamधरण