शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफ जवानांनी घेतली भ्रष्टाचारमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:05 IST

सीआरपीएफच्या १९२ बटालियनच्या वतीने सतर्कता-जागरूकता सप्ताह ३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत पाळला जात आहे.

ठळक मुद्देसकर्तता सप्ताह : १९२ बटालीयन कॅम्पमध्ये कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सीआरपीएफच्या १९२ बटालियनच्या वतीने सतर्कता-जागरूकता सप्ताह ३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत पाळला जात आहे. या अनुषंगाने पोलीस संकुलातील सीआरपीएफ बटालीयनच्या कॅम्पमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक टी. शेखर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सीआरपीएफ जवानांनी भ्रष्टाचारमुक्तीची शपथ घेतली.या कार्यक्रमाला बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, मुख्य चिकित्सा अधिकारी वसंत कुंभारे, उपकमांडंट कैलास गंगावणे, उपकमांडंट संध्या राणी उपस्थित होत्या.सप्ताहदरम्यान बटालीयनच्या वतीने भ्रष्टाचारमुक्तीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्तीबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले जाईल. कार्यक्रमादरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक टी. शेखर यांनी मार्गदर्शन केले. सतर्कता जागरूकता सप्ताहात भ्रष्टाचारमुक्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला १९२ बटालीयनचे १२० जवान उपस्थित होते.