शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सीआरपीएफच्या महानिरीक्षकांनी अहेरीत घेतला सुरक्षेचा आढावा

By admin | Updated: June 15, 2017 01:18 IST

अहेरी येथील प्राणहिता पोलीस कॅम्पमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ बटालियनमध्ये मंगळवारी पश्चिम विभागाचे पोलीस महानिरीक्षक

अडचणींवर चर्चा : नक्षल्यांविरूद्ध प्रभावी कारवाई करण्याची रणनीती लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अहेरी येथील प्राणहिता पोलीस कॅम्पमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ बटालियनमध्ये मंगळवारी पश्चिम विभागाचे पोलीस महानिरीक्षक राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला गडचिरोलीचे पो. उपमहानिरीक्षक दिनेश उनियाल, सीआरपीएफच्या ३७ आणि १९१ बटालियनचे कमांडंट व इतर अधिकारीगण उपस्थित होते. या बैठकीत नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलाविरूद्ध आखल्या जात असलेल्या रणनितीवर चर्चा झाली. त्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर विचारविमर्श करण्यात आला. तसेच नक्षलविरोधी अभियान राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबतही चर्चा झाली. या बैठकीनंतर महानिरीक्षकांनी ३७ बटालियनच्या जवानांसाठी तयार केलेल्या वातानुकूलीत सलुनचे उद्घाटन करून जवानांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियनमध्ये मोठ्या संख्येने जवान तैनात आहेत. नक्षलविरोधी अभियान राबविताना त्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावर मात करीत कर्तव्य बजावताना त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांची ही भेट महत्वपूर्ण असते.