शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेसाठी लोकबिरादरीत रूग्णांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:20 IST

हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात शुक्रवारी व शनिवारी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्ण तसेच छत्तीसगड व तेलंगणातील रूग्ण उपस्थित होते.

ठळक मुद्देशुक्रवार व शनिवारी शिबिर : दुर्गम भागातील नागरिकांची उपचारासाठी धाव

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात शुक्रवारी व शनिवारी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्ण तसेच छत्तीसगड व तेलंगणातील रूग्ण उपस्थित होते.दुर्गम भागातील नागरिकांकडे शस्त्रक्रियेसाठी पैसे राहत नाही. मोठ्या शहरांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन लोकबिरादरी प्रकल्पाने शुक्रवारी व शनिवारी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराला दुर्गम भागातील शेकडो रूग्ण सहभागी झाले होते. रूग्णांच्या नातेवाईकांना रोटरी क्लबच्या वतीने मोफत अन्नदान करण्यात आले. ज्या रूग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अशा रूग्णांना मोफत औषधोपचारही करण्यात आला. लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शुक्रवारी दिवसभर डॉक्टरांच्या चमूने रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. रूग्णांची संख्या अधिक असल्याने शस्त्रक्रिया शनिवारीसुद्धा दिवसभर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकबिरादरी प्रकल्पाच्यावतीनेही आवश्यक सुविधा पुरविल्या आहेत.