शहरं
Join us  
Trending Stories
1
मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
2
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
5
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
6
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
7
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
8
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
9
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
10
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
11
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
13
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
14
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
15
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
16
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
17
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
18
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
19
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बाबलाई महोत्सवात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 01:04 IST

१ ते ३ जानेवारीपासून या कालावधीत भामरागड तालुक्यातील बेजूर येथे बाबलाई माता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळली असून २ जानेवारीपासून पूजा व इतर कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्देबेजूर येथे जत्रा : भामरागड तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : १ ते ३ जानेवारीपासून या कालावधीत भामरागड तालुक्यातील बेजूर येथे बाबलाई माता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळली असून २ जानेवारीपासून पूजा व इतर कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.भामरागड तालुक्यातील बेजूर येथील बाबलाई माता महोत्सव हा प्रसिध्द आहे. या महोत्सवाला भामरागड तालुक्यातील आदिवासीसह सर्वच जातीधर्मातील नागरिक जातात. नजिकच्या छत्तीसगड राज्यातीलही भाविक या ठिकाणी येतात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी उसळते. महोत्सवाला १ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. बाबलाई मातेची पूजा २ जानेवारी रोजी होणार आहे. पुजेनंतर दुपारी भामरागड पट्टीतील सर्व पेरमा, भुमीया, गायता, कोतवाल, मांजी, समाजातील अभ्यासक, विद्यार्थी यांचे चर्चासत्र होईल. आदिवासी प्रथा, परंपरा, संस्कृती तसेच आदिवासींसाठी बनविण्यात आलेले कायदे यावर व्यापक चर्चा होईल. ३ जानेवारी रोजी बाबलाई मातेची जत्रा भरेल. गडी सकाळच्या सुमारास गडीदेव येथे पूजा केली जाईल. याच दिवशी समारोप होईल. बाबलाई माता महोत्सवाचे आयोजन भामरागड पट्टी गोटूल समिती व सर्व ग्रामसभांनी केले आहे. 

टॅग्स :tourismपर्यटन