शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श प्रात्यक्षिक तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:12 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुकरणीय व लाभादायक होईल, असे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तयार करावे, ....

ठळक मुद्देडी.एम. मानकर यांचे प्रतिपादन : कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची सभा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुकरणीय व लाभादायक होईल, असे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तयार करावे, शेतकऱ्यांना सदर प्रात्यक्षिकाचे अवलोकन व अभ्यास करता येईल, यासाठी सुविधा उपलब्ध करावी, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डी.एम.मानकर यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे सोमवारी शास्त्रीय सल्लागार समितीची दहावी सभा पार पडली. या सभेचे उद्घाटन डॉ. डी.एम. मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सिंदेवाहीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. पी.व्ही. शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉॅ. व्ही.जे. तांबे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.बी. अमरशेट्टीवार, कृषी विकास अधिकारी शेरेन पठाण, विषय विशेषतज्ज्ञ डॉ. योगीता सानप, डॉ. व्ही.एस. कदम, पी.ए. बोथीकर, डी.व्ही. ताथोड, ए.एस. तारू, सुनीता थोटे, ज्योती परसुटकर, दीपक चव्हाण, एच.पी. राठोड, जी.पी. मनकर उपस्थित होते.सभेदरम्यान २०१७-१८ चा प्रगती अहवाल, प्रथम रेषीय प्रात्यक्षिकांचा अहवाल, अनुनियोजित चाचणी अहवाल, प्रशिक्षण कार्यक्रम, बिजोत्पादन कार्यक्रम अहवाल व कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम कृषी विज्ञान केंद्राच्या विशेषतज्ज्ञांनी चित्रफितीद्वारे सादर केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. योगीता सानप तर आभार अनिल तारू यांनी मानले. यशस्वीतेसाठी नेशन टेकाम, प्रवीण नामुर्ते, प्रमोद भांडेकर, जितेंद्र कस्तुरे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.