शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर मार्गावरील खड्ड्याने अपघात वाढले

By admin | Updated: September 23, 2016 01:27 IST

शहरातून लाखांदूरकडे जाणाऱ्या मार्गावर कारमेल अकॅडमीलगत मुख्य रस्त्याच्या अगदी मधोमध एक फूट खोल खड्डा पडला आहे.

दोन वर्षांपासून कायम : निवेदनाकडे दुर्लक्षदेसाईगंज : शहरातून लाखांदूरकडे जाणाऱ्या मार्गावर कारमेल अकॅडमीलगत मुख्य रस्त्याच्या अगदी मधोमध एक फूट खोल खड्डा पडला आहे. सदर खड्डा मागील दोन वर्षांपासून आहे. या खड्ड्यामुळे रात्रीच्या सुमारास अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.खड्डा बुजविण्याबाबत आमगाववासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदन दिले आहे. मात्र लाखांदूर मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेला असल्याचे सांगून सदर खड्डा बुजविण्यास नकार दिला जात आहे. या रस्त्याबाबतचे निवेदन ज्यावेळी आमगाववासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले होते. त्यावेळी सदर मार्ग बांधकाम विभागाकडेच होता. मात्र त्यावेळी सुध्दा या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक राहते. अगदी मध्यभागी खड्डा असल्याने तो चुकविणेही वाहनधारकांना कठीण होते. सदर खड्डा बुजविण्याची मागणी आहे. (वार्ताहर)