शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

कोतवाल पदभरती प्रक्रियेत घोळ

By admin | Updated: June 14, 2014 02:15 IST

कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील एका कोतवाल पदासाठी ११ जूनला लेखी परीक्षा घेण्यात आली.

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील एका कोतवाल पदासाठी ११ जूनला लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेपूर्वीच या परीक्षेचा पेपर फोडण्यात आले असून त्याची नक्कल पानठेल्यानजिक मिळाली. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणनिहाय उमेदवारांची यादी लावण्यात आली नाही. सरसकट जितेंद्र अंबादे या एकाच उमेदवारांची निवड करून यादी लावण्यात आली. त्यामुळे या भरती प्रक्रियेत घोळ झाला आहे, असा आरोप येंगलखेडा येथील अन्यायग्रस्त उमेदवारांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.या भरती प्रक्रियेत आर्थिक देवाण-घेवाण झाली असून मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप उपस्थित उमेदवारांनी केला. सदर भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे उमेदारांनी केली आहे. पत्रकार परिषदेला श्रीराम वट्टी, संजय आष्टेकर, सुशील भन्नारे, अजय भन्नारे, नितेश बावनथडे, प्रकाश नंदेश्वर, कविता कोसरे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)