शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशालाही शिक्षण संस्थेकडून खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:46 IST

संजिवनी आदिवासी जाती मागासवर्गीय शिक्षण संस्था खरमतटोला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्याला सेवेतून काढून टाकले.

पत्रकार परिषदेत माहिती : रणधीर बनपूरकर यांना रूजू करण्यास टाळाटाळ लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : संजिवनी आदिवासी जाती मागासवर्गीय शिक्षण संस्था खरमतटोला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्याला सेवेतून काढून टाकले. या विरोधात आपण न्यायलयात दाद मागितली असता, न्यायालयाने आपल्याला शाळेत मुख्याध्यापक पदावर पूर्ववत रूजू करून घेण्याचे निर्देश संस्थेला व माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. मात्र याकडे संस्था व शिक्षण विभाग चालढकल करीत आहे, असा आरोप रणधीर बनपूरकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. संजीवनी आदिवासी जाती आणि मागासवर्गीय शिक्षण संस्था खरमतटोलाद्वारा संचालित अ‍ॅड. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालय घाटी ता. कुरखेडा येथे आपण १ जुलै १९९१ पासून आपण मुख्याध्यापक पदावर कार्यरत होतो. शाळेला अनुदान मिळाल्यानंतर संस्थेने १२ आॅगस्ट १९९४ रोजी मला बेकायदेशीररित्या सेवेतून काढून टाकले. त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली असता, १० जानेवारी २०१४ रोजी न्यायालयाने मला सेवेत रूजू करून घ्यावे व वेतनाची थकबाकी देण्याचे निर्देश संस्थेला दिले. मात्र संस्थेने रूजू केले नाही. याविरोधात पुन्हा न्यायालयात दाखल केले असता, न्यायालयाने संस्थेच्या अध्यक्ष रेखा रमेश बनपुरकर यांना दोषी ठरवून ३० हजार रूपयांचा दंड व १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतरही आपल्याला संस्थेने अजूनपर्यंत रूजू करून घेतले नाही. माध्यमिक शिक्षण विभागाचेही अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आपल्याला सेवेत रूजू करून घ्यावे, अन्यथा १४ आॅगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बनपूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.