शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

थंडीची चाहुल लागताच वाढले कोरोनारूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ६२३२ कोरोनारुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२५७ वर पोहोचली आहे. मंगळपाठोपाठ बुधवारीही जिल्हयात कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३५ टक्के, तर क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १४.६८ टक्के आणि मृत्यूदर ०.९६ टक्के झाला आहे.

ठळक मुद्दे१२२ नवीन बाधितांची नोंद, ५६ कोरोनामुक्त, क्रियाशिल रुग्णांची संख्या ९१५ वर

n  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या तीन-चार दिवसांत तापमान घसरल्याने बोचरी थंडी वाढत आहे. त्यासोबतच कोरोनारुग्णांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. बुधवारी १२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे क्रियाशिल रुग्णांची संख्या ९१५ वर पोहोचली आहे. याचवेळी ५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ६२३२ कोरोनारुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२५७ वर पोहोचली आहे. मंगळपाठोपाठ बुधवारीही जिल्हयात कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३५ टक्के, तर क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १४.६८ टक्के आणि मृत्यूदर ०.९६ टक्के झाला आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील एएनएम होस्टेलमधील १, रेड्डी गोडावूनजवळील १, साईनगर १, आयोध्यानगर १, बाजवडी १, कॅम्प एरिया ४, चामोर्शी रोड ३, चनकाई नगर १, सीआरपीएफ ३, गुरूकुंज कॉलनी १, कन्नमवार वार्ड १, नवेगाव १०, ताडगाव १, आशीर्वाद नगर १, बसेरा कॉलनी १, बोदली १, कारमेल शाळेजवळ ३, शहर इतर ३, गांधी वार्ड २, गणेशनगर १, गोगाव १, इंदिरानगर १, आटीआय चौक १, कन्नमवार वार्ड १, कोटगल ३, मुरमाडी १, रामपुरी ४, पोर्ला २, रामनगर १, रेव्हेन्यू कॉलनी १, शिवाजी नगर २ व इतर जिल्हयातील २ यांचा समावेश आहे. अहेरीमध्ये आलापल्ली २, राजवाडाजवळ २ व इतर स्थानिक आहेत. आरमोरीमधील किटाळी व वैरागड मधील प्रत्येकी एक आणि इतर सर्व स्थानिक आहेत. भामरागडचे सर्व स्थानिक आहेत. चामोर्शी इल्लूर, अनकोडा व घोट मधील प्रत्येकी एक आहे. धानोरा सीआरपीएफ १, शहर १, लेखा १ व झाडापापडा १ जणाचा समावेश आहे. कोरचीमधील गहाणेगट्टा १ व इतर स्थानिक आहेत. कुरखेडा पळसगड ८ जण, मुलचेरा तालुक्यात लगाम व गोविंदपूर येथील एक आहे. सिरोंचा चिक्या रेगुंठा १, पोलीस स्टेशन सिरोंचा १ जण तसेच वडसामधील शिवाजी वार्ड १, चोप १, कुरड १ व स्थानिक होमगार्ड १ जण आहे.

असे आहेत नव्याने बाधित व कोरोनामुक्त रुग्णनवीन १२२ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६१, अहेरी १३, आरमोरी १०, भामरागड ६, चामोर्शी ३, धानोरा ५, एटापल्ली १, कोरची ४, कुरखेडा १०, मुलचेरा २, सिरोंचा ३ आणि देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे. बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या ५६ रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३२, अहेरी ५, आरमोरी ३, भामरागड १, चामोर्शी ४, धानोरा ६, एटापल्ली ९१, मुलचेरा १, कोरची १ व कुरखेडा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या