शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लघु व्यवसायिकांना कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 23:28 IST

कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी कामाला लागणाऱ्या मजुरांवर संक्रात ओढवली आहे.

ठळक मुद्देबँण्ड पथकांवर उपासमारीची वेळ : विवाह मुहूर्त लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यातील अनेके लघू व्यवसायिक संकटात सापडले आहेत. विशेषत: उन्हाळ्यात लग्न सोहळे व इतर मुहूर्तावर अवलंबून असणारे कारागीर आणि कामगार हवालदिल झाले आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असतात. मात्र, यावर्षी बरेच सोहळे लांबणीवर पडले किंवा रद्द झाले. त्यामुळे विविध व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे.कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यासाठी कामाला लागणाऱ्या मजुरांवर संक्रात ओढवली आहे.सध्या २१ दिवसांचे लॉकडाऊ उन असल्याने व्यवसाय व उद्योगांना टाळे लागले आहे. मंगल कार्यालय एरव्ही वºहाडी मंडळींच्या उत्सवी थाटात गजबजून जाते. मात्र कोरोनामुळे मंगल कार्यालयामध्ये कमालीचा सन्नाटा दिसून येत आहे. कोरोनापासून खबरदारी म्हणून अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले आहे. या हंगामात वधू- वरांपासून ते वºहाडी मंडळीसाठी रेडीमेड कपडे खरेदी केली जातात. अहेर म्हणून साड्या व इतर वस्तू खरेदी केल्या जातात. मात्र कोरोनामुळे व्यवसाय ठप्प पडल्याने कापड दुकानावर व रेडीमेड कपडे विक्रेते हतबल झाल्याचे कापडे व्यापारी सांगत आहे. लॉकडाऊनमुळे प्रशासनाने मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्व लग्न सोहळ्याच्या तारखा रद्द करण्यात आले. जूनपर्यंत सभागृहामध्ये कोणतेही सोहळे होणार नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. तर छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आल्याचे छायाचित्रकारांनी ‘लोकमत’ला सांगितले.ऐन हंगामात डेकोरेशन व्यावसायिक अडचणीतमंडळ डेकोरेशनचा व्यवसायकही अडचणीत सापडला आहे. यंदा जून महिन्यापर्यंत लग्नतिथी होत्या. मात्र ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना अवतरला. देशात लॉकडाऊ न करावे लागले. सर्वच धार्मिक कार्यक्रम लग्नसोहळे व इतर कार्यक्रम रद्द झाले आहे. आता काम नसल्याने मजुरांसह मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच पडूनउन्हाळ्यातील लग्न सोहळा लक्षात घेवून शेतकरीसुध्दा मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाजीपाल्याची लागवड करतात. यावर्षीही अनेक शेतकºयांनी खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे रबी हंगामात भाजीपाल्याची लागवड केली. मात्र कोरोनामुळे वाहतुकीस बंदी असल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सडत आहे. शेतातून भाजीपाला शहरात नेण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने शेतकरीसुध्दा त्रस्त आहे. कोरोनाचाही त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या