शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गाव विकासासाठी समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:37 IST

गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : ठाणेगाव येथे ग्रामसभा; मुख्य कार्यकारी अधिकाºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, पंचायत समिती सभापती बेबीताई उसेंडी, जि.प. सदस्य खोब्रागडे, पं.स. सदस्य निता ढोरे, उपसरपंच कुकुडकर, आनंद बादवे, गोपाळ भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनकर, स्वप्नील वरघंटे, अरूण वघाडे, सदानंद कुथे आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना गाव पेसा अंतर्गत आल्याने पाच टक्के निधी विकासाकरिता मिळत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला ८० लाख रूपयांचा निधी केंद्र सरकारच्या मार्फतीने दिला जाणार आहे. मागेल त्याला शेततळे, विविध शौचालय आदी योजना सुध्दा राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी शासनाकडून प्राप्त होणाºया अनुदान व निधीचा गावाच्या योग्य विकासासाठी प्रयत्न करून आदर्श व विकसीत गाव निर्माण करावा, असे मार्गदर्शन केले.