शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहकार चळवळ व्यापक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:42 IST

बिना सहकार नाही उद्धार या म्हणीप्रमाणे सहकाराशिवाय विकास नाही. सहकार क्षेत्राचे जिल्हा विकासात योगदान मिळाले पाहिजे, यासाठी सहकार कायद्यातील तरतुदीचे व बारकाव्याची माहिती महिलांनी जाणून घेतली पाहिजे.

ठळक मुद्देसहकार विकास अधिकाऱ्यांचे आवाहन : गडचिरोलीत सभासद प्रशिक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बिना सहकार नाही उद्धार या म्हणीप्रमाणे सहकाराशिवाय विकास नाही. सहकार क्षेत्राचे जिल्हा विकासात योगदान मिळाले पाहिजे, यासाठी सहकार कायद्यातील तरतुदीचे व बारकाव्याची माहिती महिलांनी जाणून घेतली पाहिजे. सहकार क्षेत्रातील सभासद महिलांनी स्वत:ला अद्यावत ठेवून जिल्ह्यात सहकार चळवळ व्यापक करावी, असे आवाहन जिल्हा सहकारी बोर्ड लि.गडचिरोलीचे सहकार विकास अधिकारी पी. व्ही. तलमले यांनी केले.महाराष्टÑ राज्य सहकारी संघ मर्या. पुणेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक राधाकृष्ण महिला नागरी सहकारी पतसंस्था व जिल्हा सहकारी बोर्ड व सहकार विभागाच्या वतीने गडचिरोली येथे सदर संस्थेच्या कार्यालयात सोमवारी सहकार प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्रीकृष्ण अर्जुनकर, राधाकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्ष रजनी अर्जुनकर, सचिव कमल आनंदराव सातपैसे उपस्थित होते.कार्यक्रमाला संस्थेच्या सदस्य सुनीता भांडेकर, प्रतिभा कुंभारे, किर्ती बुरांडे, रत्नमाला येवले, योगिता चुधरी, शुभांगी बोरकुटे, अश्विनी बाबनवाडे, भारती ठाकरे आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे लेखापाल पीतांबर बोरकुटे, अरविंद मुनघाटे, मीनल विरवार यांनी सहकार्य केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात तलमले व अर्जुनकर यांनी पतसंस्थेचे काम सहकारी विभागाच्या नियमानुसार कसे केल्या जाते, सहकार कायद्याचे ज्ञान, सरकारच्या विविध कर प्रणालीची माहिती आदींबाबत महिला सभासदांना विस्तृत मार्गदर्शन केले.