शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नरेगाच्या कंत्राटी कर्मचाºयांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:32 IST

महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन : जिल्हा सेतू समितीमार्फत नियुक्ती आदेश द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचारी ठिय्या आंदोलन करीत बसले आहेत.जिल्हा सेतू समितीमार्फत कंत्राटी कर्मचाºयांना नियुक्ती संदर्भात देण्यात येणारे आदेश पूर्वीप्रमाणेच सेतू समितीमार्फत देण्याची पध्दत सुरू ठेवावी, नरेगाच्या कंत्राटी कर्मचाºयांना मिळत असलेले एकत्रीत मानधन कायम ठेवावे, १ जुलै २०१६ ते आजपर्यंतचे आठ टक्के वाढीव रोखीव वेतन तत्काळ अदा करावे, समान धोरण राबविण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करावी, डिसेंबर २०१६ ते जुलै २०१७ पर्यंतचे थकीत मानधन तत्काळ अदा करावे, तसेच वार्षिक १५ अर्जित रजा मंजूर कराव्या आदी मागण्यासाठी नरेगाच्या कंत्राटी कर्मचाºयांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात भास्कर राऊत, विनोद नाकतोडे, ऋषी निकोडे, विजय भेडके, मेघराज डोकरमारे, व्यंकटी कावरे, मनमोहीम कोसनकर, विश्वबोधी कराडे, श्रीकांत सिडाम, नेताजी राऊत, दत्तात्रय गुरनुले, राजू पत्रे, वैशाली साळवे, सुभाष सोनवाणे, असफाख सय्यद, रूपेश बल्लारपुरे, रवींद्र राऊत, नंदकिशोर निंबेकार, देवानंद जनबंधू, प्रदीप मेश्राम, जयप्रकाश सोरते, गुणवंत भोयर यांच्यासह सर्व कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.