शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा निर्मूलनात सातत्य ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:31 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे,......

ठळक मुद्देप्रंचित पोरेड्डीवार यांचे आवाहन : गडचिरोलीत अंनिसचा जिल्हा प्रेरणा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.महाराष्ट्र अंनिस जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने बुधवारी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हा प्रेरणा मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे ज्येष्ठ सल्लागार मार्गदर्शक डॉ.शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, राज्य सरचिटणीस संजय शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.शिवनाथ कुंभारे म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम समितीमार्फत सुरूच आहे. या कामाला अधिक बळकटी देण्यासाठी गाव तिथे अंनिसची शाखा कशी निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. संजय शेंडे व माधव बावगे यांनी विविध जिल्ह्यातील अंनिसच्या शाखांमधून संघटनेचे कार्य कशाप्रकारे चालले आहे, याबाबतची माहिती दिली.मेळाव्याचे संचालन विलास निंबोरकर यांनी केले तर आभार विलास पारखी यांनी मानले. यशस्वीतेसाठी गडचिरोली शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.अंनिसची नवी जिल्हा कार्यकारिणी गठितअंनिसच्या जिल्हा प्रेरणा मेळाव्यादरम्यान अंनिसची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. नव्या कार्यकारिणीमध्ये अंनिसचे जिल्हाध्यक्ष म्हणून उद्धव डांगे, उपाध्यक्षपदी शबीर शेख, पी.जे.सातार, भ्रिष्मा मून तर कार्याध्यक्ष म्हणून विलास निंबोरकर, प्रधान सचिवपदी पुरूषोत्तम ठाकरे, निधी व्यवस्थापन प्रमुख म्हणून विठ्ठलराव कोठारे, बुवाबाजी संघर्ष प्रमुख म्हणून गजानन राऊत, विविध उपक्रम प्रमुख म्हणून विवेक मून, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प प्रमुख म्हणून प्रशांत नैताम आदींची निवड करण्यात आली. याशिवाय गडचिरोली, आलापल्ली, एटापल्ली, चामोर्शी व इतर शाखांच्या प्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली.