शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पीएचसीचे नवीन पॅटर्नने बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:24 IST

आलापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली जात असून या इमारतीचे बांधकाम आरोग्य विभागाच्या नवीन पॅटर्ननुसार करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआलापल्ली येथील इमारत : सीईओंनी केली पाहणी

ऑनलाईन लोकमतअहेरी : आलापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली जात असून या इमारतीचे बांधकाम आरोग्य विभागाच्या नवीन पॅटर्ननुसार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आधुनिक सोयीसुविधा असलेली ही जिल्ह्यातील पहिलीच इमारत आहे.आलापल्ली हे गाव अहेरीपासून जवळ असले तरी सदर गाव रस्त्यावर मुख्य मार्गावर आहे. त्यामुळे अहेरी एवढेच महत्त्व याही गावाला आहे. त्यामुळे या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत बांधली जात आहे. या नवीन इमारतीत मॉड्युलर आॅपरेशन थिएटर, प्रसुतीगृह, हिरकणी कक्ष, वेटींग रूम, सभागृह, रिसेप्शन हॉल, चेजींग रूम राहणार आहे. या सर्व आधुनिक सोयीसुविधा असलेली ही जिल्ह्यातील पहिलीच प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे. या इमारतीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी, अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुरकर, अभियंता रवी कोहळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सदर इमारतीचे काम गुणवत्ता पूर्ण व गतीने करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी दिले.