शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

काँग्रेसच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन

By admin | Updated: September 12, 2016 01:59 IST

जिल्हा काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गणरायाची स्थापना करण्यात आली.

भाविकांना महाप्रसाद वितरण : विजय वडेट्टीवार यांनी घेतले गणेशाचे दर्शनगडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गणरायाची स्थापना करण्यात आली. रविवारी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. सायंकाळी महाप्रसाद वितरणानंतर ढोल-ताशाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. त्यानंतर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, माजी प्रदेश सदस्य सगुणा तलांडी, लता पेदापल्लीवार, हरबाजी मोरे, सुनिल वडेट्टीवार, सुनिल पोरेड्डीवार, संजय वानखेडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)