शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसजन नगर पंचायतीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:26 IST

नगर पंचायत क्षेत्रातील गरजू नागरिकांना घरकूल मंजूर करण्यात यावे, रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, तसेच पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, .....

ठळक मुद्देनिवेदन सादर : पदाधिकाऱ्यांचा सरकारच्या धोरणावर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : नगर पंचायत क्षेत्रातील गरजू नागरिकांना घरकूल मंजूर करण्यात यावे, रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, तसेच पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आरमोरी तालुका काँग्रेसच्या वतीने माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात गुरूवारी आरमोरी नगर पंचायतीवर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला.दुपारी २ वाजता या मोर्चाची सुरुवात माजी आ. गेडाम यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आली. सदर मोर्चा शहराच्या मुख्य बाजारपेठेतून निघून नगर पंचायतीवर पोहोचला. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चाला संबोधित करताना माजी आ. गेडाम म्हणाले, न.पं. निवडणुकीवर काही लोकांनी स्थगीती आणल्यामुळे तीन वर्ष उलटूनही नगर पंचायतीची निवडणूक होऊ शकली नाही. लोकानियुक्त पदाधिकाऱ्यांविना हे नगर पंचायत वांजोटी असून शहराचा विकास रखडला आहे. शासन व प्रशासनाचे शहर विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर भातकुलकर, तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी, जि.प. सदस्य मनीषा दोनाडकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजीव गारोदे, पं.स. सभापती बबीता उसेंडी, माजी पं.स. सभापती अशोक वाकडे, प्रा. शशिकांत गेडाम, श्रीनिवास आंबटवार, चंदू वडपल्लीवार, राजू हस्तक, पं.स. सदस्य वृंदा गजभिये, सुभाष सपाटे आदी हजर होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली