शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस लढा उभारणार

By admin | Updated: July 13, 2017 01:45 IST

राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे, मात्र लाभार्थ्यांकरिता जाचक निकष लावण्यात येत असल्याने

नामदेव उसेंडी यांची माहिती : कर्जमुक्ती योजनेतून वंचित शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे, मात्र लाभार्थ्यांकरिता जाचक निकष लावण्यात येत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अशा वंचित शेतकऱ्यांचे फॉर्म भरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसतर्फे लढा उभारण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली. कुरखेडा येथील विश्रामगृहात बुधवारी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी ते आले होते. यावेळी चर्चेदरम्यान ते बोलत होते. यापूर्वी काँग्रेस शासनाने सरसकट कर्जमाफी करीत सर्व घटकांना योजनेचा लाभ दिला होता. मात्र भाजप शासनाने अनेक जाचक निकष लावल्याने ही कर्जमाफी फसवी ठरत आहे, असा आरोप डॉ. उसेडी यांनी यावेळी केला. काँग्रेस प्रणीत यूपीएच्या केंद्र शासनाने जीएसटी विधेयकात १८ टक्क्यापर्यंत कर आकारणी प्रस्तावित केली होती. मात्र भाजपच्या शासनाने या विधेयकात २८ टक्के तर काही वस्तूंवर ४३ टक्क्यांपर्यंत कर आकारणी करीत आहे, असा आरोप डॉ. उसेंडी यांनी यावेळी केला. काँग्रेसतर्फे १ बुथ १० युथ ही मोहीम जिल्हाभर राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, गडचिरोलीचे तालुकाध्यक्ष शंकर सालोटकर, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, पं. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुणेदार, पं. स. सदस्य शारदा पोरेटी, सुनंदा हलामी, माधुरी मडावी, संजय नाकतोडे, अमोल पवार, रोहित ढवळे, मधुकर गावळे, नगरसेवक उसमान पठाण, सुनील किलनाके आदी पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.