शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानापुरात काँग्रेसने गड राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:42 IST

आरमोरी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे भवितव्य ठरविणाऱ्या मानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या किरण बंडू म्हस्के या विजयी झाल्या आहेत.

ठळक मुद्देसभापतीपदावरील संकट टळले : काँग्रेसच्या किरण म्हस्के पं.स. निवडणुकीत विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे भवितव्य ठरविणाऱ्या मानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या किरण बंडू म्हस्के या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या उत्तरा प्रेमा लोनबले यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, या गणात यापूर्वीही काँग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या होत्या. काँग्रेसने गड राखल्याने सभापतीपदावरील संकट टळले आहे.काँग्रेस किंवा भाजपा या दोन पक्षांपैकी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, त्या पक्षाला बहुमताच्या जवळपास पोहोचता येत असल्याने दोन्ही पक्षांनी तगडे उमेदवार उभे करून निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी झोकून दिले होते. अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या किरण म्हस्के यांनी भाजपाच्या उत्तरा लोनबले यांचा ३० मतांनी पराभव केला. म्हस्के यांना २ हजार १८९ तर लोनबले यांना २ हजार १५९ मते मिळाली. किरण म्हस्के यांचा विजयी झाल्यानंतर माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष किशोर वनमाळी, रामभाऊ हस्तक, जि.प. सदस्य मनिषा दोनाडकर, पं.स. सभापती बबीता उसेंडी, बग्गु ताडाम, मंगला कोवे, अशोक वाकडे, वृंदा गजभिये, श्रीनिवास आंबटवार, विनोद बावणकर, वडपल्लीवार, नामदेव सोरते, दिघेश्वर धाईत, दीपक बेहरे, दत्तू सोमनकर, दिलीप घोडाम, मिलिंद खोब्रागडे, निलकंठ गोहणे, नरेंद्र टेंभुर्णे, जितेंद्र रामटेके, टिकेश कुमरे, पुंडलिक घोडाम, चिंतामन ढवळे, निलकंठ गोहणे, जीवन उसेंडी, नरेंद्र गजभिये यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.