शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दलितांवरील अन्यायाचा काँग्रेसकडून निषेध

By admin | Updated: October 29, 2015 02:09 IST

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील केंद्र व राज्यात असलेल्या सरकारच्या काळात दलितांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे.

गोगावात कार्यक्रम : धम्मचक्र प्रवर्तन दिनंंगडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील केंद्र व राज्यात असलेल्या सरकारच्या काळात दलितांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. तालुक्यातील गोगाव (अडपल्ली) येथे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोमवारी आयोजित करून सरकारवर तोफ डागण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे होते. यावेळी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष केवळराम नंदेश्वर, युवक काँग्रेसचे अमर नवघरे, डोमाजी भैसारे, घनश्याम उंदीरवाडे, महिपाल उंदीरवाडे, नंदेश्वर, प्रतीक बारसिंगे, बाळगंगाधर मेश्राम, रेमाजी खेवले, भीमराव उंदीरवाडे, नामदेव खोब्रागडे, तुळशिदास रामटेके, सुलोचना उंदीरवाडे, गीता गोवर्धन, मीना रायपुरे, आकांक्षा उंदीरवाडे उपस्थित होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून बहुजनांना सन्मानाचा मार्ग दाखविला व बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्तता केली. याची जाणीव समाजाने ठेवावी, असे आवाहन रजनिकांत मोटघरे यांनी केले. यावेळी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.